Tejas Harad on Nostr: प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेचा ...
प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेचा 'आम्ही दोघी' चित्रपट पाहिला. मराठीतील अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट ब्राम्हणांनी, ब्राम्हणांबद्दल, ब्राम्हणांकरिता बनवलेले असतात त्यामुळे पाहायची इच्छा होत नाही. आता तुम्ही म्हणाल मुक्ताचं पात्र मुस्लीम आहे. पण तिचं मुस्लीमपण फक्त सरदेसाई कुटुंबाला पुरोगामी दाखवण्यापुरतं आहे. आणि त्या पात्राचा दुसरा उद्देश सावित्रीसाठी मॅनिक पिक्सी गर्ल म्हणून आहे.
एका सीनमध्ये कॅमेरा बापट आडनावाच्या नेमप्लेटवर एवढा रेंगाळतो विनाकारण. दिग्दर्शक जोशी, बाकी जवळजवळ अख्खी स्टारकास्ट ब्राम्हण. पात्रं सरदेसाई, बापट, देशपांडे. विषय ब्राम्हण महिलेचा स्वत्वाचा शोध ज्याला अजिबात काही सामाजिक कंगोरे नाहीत. कधी बदलणार मराठी सिनेसृष्टी?
Published at
2026-07-12 06:14:58 UTCEvent JSON
{
"id": "0a66367594406ed60581080bcb892025d50578fac62b088009877c04b6fd19a9",
"pubkey": "7517a141932b66514a3250a3a036740a4346efd6349733eef6beaa03eb99a733",
"created_at": 1783836898,
"kind": 1,
"tags": [
[
"proxy",
"https://newsie.social/@h_tejas/116905534951320167",
"web"
],
[
"proxy",
"https://newsie.social/users/h_tejas/statuses/116905534951320167",
"activitypub"
],
[
"L",
"pink.momostr"
],
[
"l",
"pink.momostr.activitypub:https://newsie.social/users/h_tejas/statuses/116905534951320167",
"pink.momostr"
],
[
"-"
]
],
"content": "प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेचा 'आम्ही दोघी' चित्रपट पाहिला. मराठीतील अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट ब्राम्हणांनी, ब्राम्हणांबद्दल, ब्राम्हणांकरिता बनवलेले असतात त्यामुळे पाहायची इच्छा होत नाही. आता तुम्ही म्हणाल मुक्ताचं पात्र मुस्लीम आहे. पण तिचं मुस्लीमपण फक्त सरदेसाई कुटुंबाला पुरोगामी दाखवण्यापुरतं आहे. आणि त्या पात्राचा दुसरा उद्देश सावित्रीसाठी मॅनिक पिक्सी गर्ल म्हणून आहे. \n\nएका सीनमध्ये कॅमेरा बापट आडनावाच्या नेमप्लेटवर एवढा रेंगाळतो विनाकारण. दिग्दर्शक जोशी, बाकी जवळजवळ अख्खी स्टारकास्ट ब्राम्हण. पात्रं सरदेसाई, बापट, देशपांडे. विषय ब्राम्हण महिलेचा स्वत्वाचा शोध ज्याला अजिबात काही सामाजिक कंगोरे नाहीत. कधी बदलणार मराठी सिनेसृष्टी?",
"sig": "e7812de16a3fc2eba7940242334a589bbd499df673dd43dd2594ead250073863dbe7d22546125126814e7fd16d7dca456589e77d7145e2b9c97148f4caffefb2"
}